सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे. ...
२९ वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...
‘उम्र कितनी भी ढल जाये, चेहरे पे झुर्रिया ही क्यू न ठहर जाये, लेकिन जिंदादील कभी बुढा नही होता’... अगदी साठी गाठलेल्या या चार गृहिणींबद्दल असेच म्हणावे लागेल. जीवनाच्या उत्तरार्धात नातवंडांमध्ये आनंद शोधण्याच्या वयात, या चार महिलांनी खेळामध्ये आनंदान ...
शारीरिक क्षमतेची कसोटी घेणारी जगातील अत्यंत कठीण मॅरेथॉनपैकी एक द. आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची किमया आॅरेंजसिटीतील दोन हौशी धावपटूंनी साधली आहे. ...
सहारा वाळवंट...सलग सात दिवस...२५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅराथॉन...५० ते ५५ अंशावर तापमान...निर्मनुष्य ठिकाण...साप, विंचू आणि वाळूच्या वादळाचा धोका...भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व... नागपुरातील अतुलकुमार चौकसे याचा सहभाग...गेल्या सहा महिन्यांपासून ...