विंटोजिनो प्रस्तुत व एकता वर्ल्ड आणि अशोका समूह यांचे सहप्रायोजकत्व लाभलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला आज पहाटे उत्साहात प्रारंभ होताच नाशिकपासून राज्ययस्तरीय 'लोकमत महामॅरेथॉन'चा बिगुल वाजला. ...
घोटी : मॅरेथॉन स्पर्धा जीवनाला कलाटणी देतात. ह्या क्र ीडा प्रकारांतून निरामय आरोग्याची गुरु किल्ली लपलेली आहे. शिहदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन कळसुबाई मित्रमंडळाने अध्यक्ष प्रसिद्ध ...
रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे (नो हॉर्न) याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी उप प्रादेशिक परिवाहन कार्यालातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महावॅाकेथॉन रॅलीला जळगावकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. ...
जालना ते मुंबई हे अंतर धावत पूर्ण केल्याने एक प्रकारे जी संकल्पपूर्ती केली होती. ती शनिवारी हा संकल्प अथक प्रयत्नातून आणि तेवढ्याच उत्साहाने प्रसिध्द धावपटू दिपक गिंद्रा आणि अमर भट या रायझर ग्रुपच्या दोन सदस्यांनी पूर्ण केला. ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्'ातील सर्व शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून धावले. बिंदू चौक आणि दसरा चौक येथे पोलीस बँन् ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड पार पडली तर इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...