रविवार, ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ९ व्या वसई-विरार महापौर मॅरेथॉनची तयारी आता दुसºया टप्प्यापर्यंत पूर्ण झाली आहे. पालिकेचा अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग या तयारीत गुंतला आहे. ...
मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता. ...
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी सकाळी कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभागी झालेल्या रत्नागिरीकरांनी एकतेचा संदेश दिला. सुमारे ४ हजार रत्नागिरीकरांनी शनिवारी पहाटे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आपला उत्सा ...