नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंद पार्कवर जमा झाले होते. ...
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटर स्पर्धेला सुरुवात केली. चार वर्षांच्या चिमुकलीसह ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग हे या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. ...
ऐतिहासिक शहर म्हणून देशभरात ख्याती असलेल्या कोल्हापुरात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’स्पर्धेने चढत्या लोकप्रियतेचा रविवारी आणखी एक अध्याय लिहिला. ...