मुंबईत मॅरेथॉन आयोजनाची परवानगी द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिले. मात्र, त्यापूर्वी आयोजकांना महापालिकेकडे १ कोटी ५ लाख रुपये जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. ...
लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणा-या राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणा-या लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण ...
वाशिम: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगावच्या श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने १२ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात ...
सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले. ...
‘मी धावलो शहरासाठी आणि शहर धावले माझ्यासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याची डोळा’ अनुभव रविवारी (दि.१७) लोकमत महामॅरेथॉनमध्ये आला. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या स्पर्धेची उत्सुकता संपूर्ण औरंगाबाद शहराला लागली होती ती महामॅरेथॉन हजारो धावपटूंच्या भरघ ...
स्थळ विभागीय क्रीडा संकुल... सकाळी ५ वाजेची वेळ... गुलाबी थंडी आणि मैदानावर धावण्याच्या उमेदीने पळणारे धावपटू... ‘माझ्या शहरासाठी अन् माझ्या उत्तम आरोग्यासाठी मी धावणार’.. या एकाच उद्देशाने धावपटू मैदानावर उपस्थित होते. कुणी ३ किमी, कुणी ५ तर कुणी २ ...