लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठीचा १०० टक्के वापर होणार कधी? - Marathi News | marathi bhasha gaurav diwas when will Marathi be used 100 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीचा १०० टक्के वापर होणार कधी?

आज मराठीत दुकानांच्या पाट्या केल्या जाव्यात याचा आग्रह केला जात आहे. त्या दुकानांच्या पाटीमागे मराठी माणूस आहे का, असा प्रश्न आहे. ...

मराठी विषय घेऊन का होत नाही संशोधन? - Marathi News | marathi bhasha gaurav diwas why research is not done on marathi subjects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी विषय घेऊन का होत नाही संशोधन?

मराठी विषयात संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असली तरी इतर विषयांतील संशोधनासाठी मराठीचा वापर फारसा होताना दिसत नाही. ...

‘मराठी भाषा विद्यापीठ’ अडकले समितीच्या कचाट्यात - Marathi News | marathi bhasha gaurav diwas marathi bhasha university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मराठी भाषा विद्यापीठ’ अडकले समितीच्या कचाट्यात

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारवरचा दबाव वाढविणारे राज्य सरकार मराठी भाषा विद्यापीठाबाबत मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे. ...

अनेक मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात..., अजय-अतुल जोडीतील अतुलनं व्यक्त केली खंत - Marathi News | Marathi Bhasha Din : ajay atul complaints marathi celebrities speaks in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात..., अजय-अतुल जोडीतील अतुलनं व्यक्त केली खंत

Ajay Atul : होय, मराठी कलाकार सुद्धा सेटवर मराठी नाही तर हिंदीत संवाद साधतात, अशी तक्रार अतुलने केली आहे. ...

तात्या, तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतरी लिहा..! - Marathi News | marathi bhasha gaurav diwas kusumagraj mahatma gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तात्या, तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतरी लिहा..!

तुम्ही लिहिलेल्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता आम्ही सतत वाचत आलोय. ...

मराठी भाषा गौरव दिन: भाजप-सेनेच्या राजकारणात अडकले अभिजातपण - Marathi News | marathi bhasha gaurav diwas aristocracy stuck in bjp sena politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा गौरव दिन: भाजप-सेनेच्या राजकारणात अडकले अभिजातपण

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न तब्बल १२ वर्षांपासून मुंबई-दिल्ली प्रवासातच अडकला आहे. ...

कौतुकास्पद! अभिनेता शुभंकर तावडेला एक नाही तर तब्बल चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार, वाचा सविस्तर - Marathi News | Marathi Actor Shubhankar Tawde has won t four international awards, read more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकास्पद! अभिनेता शुभंकर तावडेला एक नाही तर तब्बल चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार, वाचा सविस्तर

शुभंकर तावडेला चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत. ...

दुकानांच्या पाट्या मराठीतच!; व्यापारी संघटनेला उच्च न्यायालयाने फटकारले  - Marathi News | maharashtra Shop boads banners in Marathi only The trade association mumbai high court fined 25 thousand govt decision is correct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुकानांच्या पाट्या मराठीतच!; व्यापारी संघटनेला उच्च न्यायालयाने फटकारले 

२५ हजारांचा दंड जमा करण्याचे आदेश, मराठी पाट्या लावण्याचा सरकारचा निर्णय योग्य ...