मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
अभिनेत्री नेहा पेंडसेचा आज ३८ वा वाढदिवस. खुप कमी वेळात तिने टीव्ही आणि सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'मे आय कम इन मॅडम' ही तिची लोकप्रिय मालिका. याशिवाय नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. जाणून घ्या तिचे काही किस्से... ...
'बिग बॉस मराठी सिझन ४' च्या प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज मिळालं आहे. प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन होणार आहे. बॉलिवुडची ड्रामा क्वीन 'राखी सावंत'ची मराठी बिग बॉस मध्ये एंट्री झाली आहे. ...
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही विक्रम गोखले साहेबांची आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. गोखले साहेब असे का म्हणतोय संक्रषण ते त्याने पोस्ट मध्ये सांगितले आहे. ...
अक्षया सोशल मीडियावरुन लग्नाची तयारी कशी सुरु आहे त्याचे अपडेट्स चाहत्यांना देतच असते. कधी केळवणाचे तर कधी बॅचलर पार्टीचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. आता अक्षयाचा वधूच्या वेशातील व्हिडिओही तिने टाकला आहे. ...
Navi Mumbai: कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजविण्याची हॉटेल चालकांना विनंती केली. परंतु हॉटेल चालकाने मराठी गाणी वाजविण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चोप दिल्याची घटना वाशी येथे घडली आहे. ...