लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, फोटो

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
आता कुठे आहे 'पक पक पकाक'मधली साळू? लूक इतका बदलला की ओळखताच येणार नाही - Marathi News | pak pak pakaak actress narayani shastri age affair boyfriend marriage details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता कुठे आहे 'पक पक पकाक'मधली साळू? लूक इतका बदलला की ओळखताच येणार नाही

'पक पक पकाक'मधली चिखलूची लाडकी साळू सर्वांच्या मनात घर करुन बसली. साळूची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंतर मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाली. आता काय करते ती? ...

सगळे 'मामा' म्हणतात तेव्हा काय वाटतं? अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Ashok Saraf On Being Called Mama Know Why Does Everyone Calls Him Mama Behind Story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सगळे 'मामा' म्हणतात तेव्हा काय वाटतं? अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

अशोक सराफ यांना 'मामा' म्हणण्याची सुरुवात कशी झाली हे खुद्द अशोक सराफ यांनी उघड केलं. ...

'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक 'अंजू' आठवतेय का? आता काय करते? - Marathi News | marathi cinema chimani pakhara fame actress bharti chate played role of shekhar and nandini elder daughter anju in movie know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक 'अंजू' आठवतेय का? आता काय करते?

'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक अंजू आठवतेय? जाणून घ्या तिच्याबद्दल... ...

"जास्त मैदा खाल तर..."; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया - Marathi News | Prajakta Mali clearly reacted to eating farsan on maharashtrachi hasyajatra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"जास्त मैदा खाल तर..."; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया

प्राजक्ता माळीने जे लोक जास्त मैदा खातात त्यांना एक खास सल्ला दिला आहे. अभिनेत्रीने दिलेला हा सल्ला बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...

प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी आहे खास नातं, वाचून तुम्हालाही होईल आनंद - Marathi News | actress prajakta mali special connection with pandharpur her mother native place | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी आहे खास नातं, वाचून तुम्हालाही होईल आनंद

प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी खास कनेक्शन आहे. प्राजक्ताच्या अनेक फॅन्सना याविषयी माहिती नसेल. त्यामुळे जाणून घ्या ...

होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो - Marathi News | tharla tar mag actress Jui Gadkari showed south actor suriya photo future husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो

होणारा नवरा कसा असावा, कोणासारखा दिसावा? असा प्रश्न विचारताच ठरलं तर मगमधील सायली अर्थात जुई गडकरीने एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सर्वांना दाखवला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी आहे हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा, माय-लेकीने एकाच मालिकेत केलंय काम - Marathi News | Veteran actress Shubha Khote's daughter is also a popular artist, has made a name for herself in the Hindi TV industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी आहे हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा, माय-लेकीने एकाच मालिकेत केलंय काम

अभिनेते विजू खोटेंची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी हिंदी इंडस्ट्री गाजवत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की शुभा यांची मुलगीही एक अभिनेत्री आहे ...

सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..." - Marathi News | Sai Tamhankar wanted to marry actor aamir khan she had also told her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."

सई ताम्हणकरला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायची इच्छा होती. तिने तिच्या आईलाही सांगितलं होतं. कोण आहे हा अभिनेता? ...