लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
Rajeshwari Kharat : “म्हणूनच नागराज सर पुन्हा चान्स देईनात”; ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात होतेय ट्रोल, काय आहे कारण - Marathi News | "That's why Nagaraj sir will give another chance", Rajeshwari of 'Fandry' fame is being trolled, what is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“म्हणूनच नागराज सर पुन्हा चान्स देईनात”; ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात होतेय ट्रोल, काय आहे कारण

Rajeshwari Kharat : अलीकडेच राजेश्वरीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला. या डान्स व्हिडीओमुळे राजेश्वरीला जबरदस्त ट्रोल केलं जातंय... ...

Sandeep Pathak : 'त्या' अपमानास्पद वागणुकीवर संदीप पाठक म्हणाला, 'दहा वेळा चहा मागितल्यावर तोंडावर...' - Marathi News | sandeep pathak marathi actor opens up about his struggling days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर संदीप पाठकची प्रतिक्रिया

संदीप सुरुवातीला मुंबईत अभिनय करण्यासाठी आला तेव्हा त्यालाही बराच स्ट्रगल करावा लागला होता. ...

Madhuri Pawar : 'वहिनीसाहेब' माधुरी पवारची लॉटरी लागली, महेश मांजरेकरांच्या ऐतिहासिक सिनेमात झळकणार - Marathi News | madhuri pawar marathi actress will be seen in mahesh manjrekar next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Madhuri Pawar : 'वहिनीसाहेब' माधुरी पवारची लॉटरी लागली, महेश मांजरेकरांच्या ऐतिहासिक सिनेमात झळकणार

माधुरी अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. तसेच ती नृत्यांगनाही आहे. ...

Ved Marathi Movie : रितेश देशमुखने ‘वेड’च्या चाहत्यांना दिलं आणखी एक सरप्राईज, ‘सुख कळले’ गाण्याचं नवं व्हर्जन रिलीज - Marathi News | Genelia Riteish Deshmukh movie Ved Sukh Kalale Ajay Gogavale Version out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’च्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज, ‘सुख कळले’ गाण्याचं नवं व्हर्जन रिलीज

Sukh Kalale New Version, Ved Marathi Movie : होय, काही तासांपूर्वी ‘सुख कळले’ या आणखी एका गाण्याचं नवं व्हर्जन रितेशने त्याच्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर केलं आहे. ...

Jaggu Ani Juliet Marathi Movie : टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!! - Marathi News | Jaggu Ani Juliet marathi movie TU BE ANA ME BE New Song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!!

Jaggu Ani Juliet Marathi Movie : ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही पडताना दिसत आहे. अशातच या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. ...

Ved Marathi Movie: 'पठाण' आला नि गेला, पण 'वेड'ची जादू अद्यापही कायम; ४५ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie box office report day 45 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' आला नि गेला, पण 'वेड'ची जादू अद्यापही कायम; ४५ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई

Ved Marathi Movie : 'वेड'च्या बॉक्स ऑफिस कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत. 'वेड'ची जादू अद्यापही कायम आहे, हेच या आकड्यांवरून सिद्ध होतंय.  ...

Akash Thosar : 'परश्या' नव्या हिरोईनसोबत करणार रोमान्स; पाहा, आकाश ठोसरचा नवा अंदाज - Marathi News | Ghar Banduk Biryani Movie Song Gun Gun Teaser Akash Thosar Sayli Patil Romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परश्या' नव्या हिरोईनसोबत करणार रोमान्स; पाहा, आकाश ठोसरचा नवा अंदाज

Ghar Banduk Biryani, Akash Thosar : होय, सगळ्यांचा लाडका परशा अर्थात आकाश ठोसर पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय... ...

'चंद्रमुखी' साठी आधी मला विचारलं गेलं, मानसीच्या दाव्यावर अमृता म्हणाली, 'मला फरक पडत नाही कारण...' - Marathi News | amruta khanvilkar gives response on chandramukhi movie where mansi naik was offered role firsr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसीच्या दाव्यावर अमृता म्हणाली, 'मला फरक पडत नाही कारण...'

'चंद्रमुखी' सिनेमा अमृतासाठी खूपच खास आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनतही घेतली आहे ...