लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे.."; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली- - Marathi News | fandry actress Rajeshwari kharat statement about her religion conversion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे.."; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली-

राजेश्वरीने धर्मांतर केल्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच मोठं विधान केलंय. राजेश्वरीने स्वतःच्या धर्माविषयी सांगितलेली ही गोष्ट आजवर कुठेच बोलली नाहीये ...

सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.." - Marathi News | actress rajeshwari kharat break silence on marriage with actor somnath avghade fandry actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."

शालूने जब्यासोबत रिअल लाईफमध्ये खरंच लग्न केलंय का? याची अटकळ व्हायरल फोटोंवरुन बांधली जात होती. अखेर राजेश्वरीने याविषयी मौन सोडलं असून मोठा खुलासा केलाय ...

२०२५ चे हे गाजलेले मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज, वीकेंडला सहकुटुंब घ्या आनंद - Marathi News | gulkand devmanus sushila sujeet marathi movies released on ott amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ चे हे गाजलेले मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज, वीकेंडला सहकुटुंब घ्या आनंद

२०२५ या वर्षात गाजलेले तीन मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले आहेत. कुठे पाहू शकता, बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

"आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा...", पार्थ भालेरावनं मांडलं धक्कादायक वास्तव  - Marathi News | marathi cinema actor parth bhalerao reveals shocking reality in film industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा...", पार्थ भालेरावनं मांडलं धक्कादायक वास्तव 

"आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा...", पार्थ भालेराव काय म्हणाला? ...

"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या? - Marathi News | marathi actress kavita medhekar comment on char divas sasuche marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या?

कविता मेढेकर यांंनी तब्बल ११ वर्ष टेलिव्हिजनवर चाललेल्या 'चार दिवस सासूचे' मालिकेविषयी त्यांचं मत व्यक्त केलंय. ...

किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..." - Marathi News | Kishori Shahane told story behind the Chala Jejurila Jau song from navara maza navsacha movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..."

'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील 'चला जेजुरीला जेऊ' ही लावणी करतानाचा खास किस्सा किशोरी शहाणेंनी सांगितला आहे. तो वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा? - Marathi News | kranti redkar reveals mahesh manjrekar cut her whole role in a movie says but i leant a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?

महेश मांजरेकर आणि केदार शिंदे यांच्याबद्दल क्रांती रेडकर म्हणाली... ...

"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला? - Marathi News | paaru serial actor shantanu gangane video on payment due from producers in serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?

झी मराठीवरील पारु मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इंडस्ट्रीतील वाईट प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. याशिवाय कोणालाही न घाबरता त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलंय. ...