लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
Kalyan: कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न - Marathi News | Kalyan: Children's literature conference held at Samrat Ashok Vidyalaya, Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न

Kalyan News: ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. ...

अभिनेता स्वप्नील जोशीने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त मुलांसह दिल्या शुभेच्छा, खास व्हिडीओ केला पोस्ट - Marathi News | Actor Swapneel Joshi posted a special video with his children on the On The Occasion Of Marathi Bhasha Gaurav Din | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता स्वप्नील जोशीने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त मुलांसह दिल्या शुभेच्छा

अभिनेता स्वप्नील जोशीने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त मुलांसह शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय - Marathi News | Dadar Public Library which cultivates Marathi in mind | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय

...

Raj Thackeray : "मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा..."; राज ठाकरेंचं रोखठोक मत - Marathi News | MNS Raj Thackeray reaction over Marathi Bhasha Gaurav Din | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा..."; राज ठाकरेंचं रोखठोक मत

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात! - Marathi News | Students for Marathi school travel from Virar Palghar to Goregaon | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात!

...

मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार - Marathi News | Mumbaikar youth who takes Marathi language class for foreign students | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार

...

Aaditya Thackeray : "महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले - Marathi News | Aaditya Thackeray Slams BJP Over Marathi Bhasha Gaurav Din | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले

Aaditya Thackeray Slams BJP : आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

तुम्ही काय वाचता? कधी, कसे आणि किती वाचता? - Marathi News | what do you read When, how and how much do you read? special Article on Marathi Language Day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही काय वाचता? कधी, कसे आणि किती वाचता?

समाजात वाचन संस्कृती वाढली तरच साहित्य व्यवहार बहरेल. आजच्या ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त त्यासाठीच्या प्रयत्नांचा जोर वाढवायला हवा! ...