मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक म्हणून इंग्रजी, तर अधिकची पात्रता म्हणून विदेशी भाषा शिकण्याकडील कल सध्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘विद्यार्थी विभागाच्या ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थी मिळत नसल्याने विभागावर हा अभ्यासक्रम बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ...
भाषा टिकली पाहिजे असे फक्त तोंडी न म्हणता त्यासाठी आवश्यक ती कृती करणारे मराठीकाका वेगळे ठरतात. आज त्यांना राज्य मराठी विकास संस्थेचा मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...
Marathi Bhasha Din: महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायम घेतली, मराठी भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी अनेकदा आंदोलनं केली. ...