लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
लंडनच्या रस्त्यावर झळकलं महाराष्ट्र सरकारचं पोस्टर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून मराठी अभिनेत्री म्हणते... - Marathi News | marathi actress mira jagannath shared video of wagh nakh poster flaunting on london wall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या रस्त्यावर झळकलं महाराष्ट्र सरकारचं पोस्टर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून मराठी अभिनेत्री म्हणते...

लंडनच्या रस्त्यावर महाराष्ट्र सरकारचं पोस्टर झळकलेलं दिसलं. तिथे ठिकठिकाणी वाघनखांसंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहेत. ...

iPhone चा 'जबरा फॅन'! मायरा वायकुळने खरेदी केला नवा कोरा आयफोन 15 प्रो मॅक्स - Marathi News | Myra Vaykul bought a new iPhone 15 Pro Max | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :iPhone चा 'जबरा फॅन'! मायरा वायकुळने खरेदी केला नवा कोरा आयफोन 15 प्रो मॅक्स

मायराने नुकताच आयफोन 15 प्रो मॅक्स खरेदी केला आहे. या फोनची किंमत 1.59 लाख ते 1.99 लाख रुपये आहे. ...

शाळेच्या गणवेशातील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीची आहे 'अप्सरा' - Marathi News | marathi actress sonalee kulkarni childhood photo in school uniform goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या गणवेशातील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीची आहे 'अप्सरा'

आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

रस्त्याच्या कडेला थांबत मराठी अभिनेत्याने तळली गरम गरम भजी, Video व्हायरल - Marathi News | marathi actor sandeep pathak fried pakodas beside road while travelling to solapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्याच्या कडेला थांबत मराठी अभिनेत्याने तळली गरम गरम भजी, Video व्हायरल

नुकतंच अभिनेत्याने रस्त्याच्या बाजूला थांबून चक्क भजी तळली. सोबतच त्या भजी विक्रेत्या तरुणाची आपुलकीने विचारपूसही केली. ...

"छेड काढणाऱ्या ४ मुलांना मी धुतलंय", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मी सैनिकी शिक्षण..." - Marathi News | marathi actress surabhi bhave talk about her school days said i fight with 4 boys who teased me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छेड काढणाऱ्या ४ मुलांना मी धुतलंय", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मी सैनिकी शिक्षण..."

प्रसिद्ध अभिनेत्रीने छेड काढणाऱ्या मुलांना दिलेला चोप, स्वत:च केलेला खुलासा म्हणाली... ...

सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या, मुंडावळ्या बांधलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao latest photo viral looks like a bride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या, मुंडावळ्या बांधलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

तिच्या चेहऱ्यावर अगदी नव्या नवरीसारखंच हसू आहे. ...

"आता बेबी प्रोडक्टचीही जाहिरात करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर गरोदर मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मी गरोदरपणातही..." - Marathi News | marathi actress sai lokur responed to fan who asked her about baby product endorsements | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता बेबी प्रोडक्टचीही जाहिरात करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर गरोदर मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मी गरोदरपणातही..."

प्रसिद्ध मराठी गरोदर अभिनेत्रीने चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

दिल्लीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये लहान मुलांना काम करताना पाहून भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, "मालक लाखो रुपये कमवत असेल..." - Marathi News | suvrat joshi shared angry post after seeing child labours in delhi famous hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये लहान मुलांना काम करताना पाहून भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, "मालक लाखो रुपये कमवत असेल..."

लहान मुलांना काम करताना पाहून मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, "२१व्या शतकातही..." ...