Maratha, Latest Marathi News
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यातील सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, तर एका अपक्ष खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकीत केले. ...
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी लढा उभारण्यात येणार ...
मागील तारखेस ते आजारी असल्याने येऊ शकले नसून, आता ते डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन कोर्टात हजर राहिले आहेत ...
Shambhuraj Desai vs Mahavikas Aaghadi, Caste Reservation Strategy: अशा वागण्याने विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसून येते, असाही केला आरोप ...
Nagpur : अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जुलै ...
गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग ...
विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक होत आहे. यामधील पाच जागांसाठी भाजपने आज उमेदवारी जाहीर केली... ...
डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. ...