शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, इतर व विशेष मागासवर्ग प्रवर्ग आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विनायक मेटे, भरत गोगावले यांनी पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन मराठा आंदोलकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. ...
निवड झालेल्या उमेदवारांना एक महिन्यांचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकी १८ हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्ती देण्यात आल्या. परंतु सध्या सुरु असलेल्या चौकशीमुळे ३२५ तारादुतांना मानधनच मिळालेले नाही. ...
विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी ...