प्रकाश आंबेडकर हे एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘180 ते 182 आमदारांना आरक्षण नकोय. मी श्रीमंत मराठाविरुद्ध गरीब मराठा, असे विधानही केले होते. ...
नोकर भरतीला विरोध नाही पण टाईमिंग चुकीचं आहे. अध्यादेश काढा पण आरक्षण द्या..या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार असून त्यांना पत्र पाठवणार आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले. ...
सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे ट ...
"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही," असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात समाजदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी फेसबुक लाइव्ह करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. क्षीरसागर यांनी दिली ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म दिना निमित्ताने बुधवारी (दि. १९ ) समाजदिन साजरा करण्यात आला. संस्थेचा मुख्य समाज दिन सोहळा उदोजी मराठा बोर्डिंग येथे संस्थेच्या सरचिटणीस निल ...
सिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस हा समाजदिन म्हणून साजरा करण्यात आला. ...