मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली असून या आंदोलनाचा एल्गार कोल्हापूरमधून करण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याची महिती मराठा क्रांत ...
संभाजीराजेंनी मराठा समाजासाठी जी भूमिका घेतलीय, त्या भूमिकेला आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. संभाजीराजेंबद्दल आणि त्या गादीबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. ...
नाशिक- शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त ५ जूनला दुपारी रायगडाकडे कुच करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांमधून व्यक्त केला आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी अलीकडेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ...
संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही, ते मलादेखील भेटले होते. या प्रश्नावर सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे, आमची त्यास तयारी आहे. ...
खासदार संभाजीराजे यांनी सरकारला 6 जूनपर्यंतचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर 6 जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला. ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला भाजपाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच, भाजप नेते पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनातील लढ्यात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...