maratha Kolhapur : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सकल मराठा समाजातील समन्वय, आदींनी सोमवारी शहराती ...
Maratha Reservation : नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच, सारथीला मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ...
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात बोलताना थेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच इशारा दिला आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. ...
‘नक्षलवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल. नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव,’ असे मेटेंनी म्हटले आहे ...