शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : Maratha Reservation Protest : चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण

महाराष्ट्र : Maratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन

पुणे : Maratha Reservation Protest : चाकणमध्ये आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन

सोलापूर : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सोलापूरात जागर, गोंधळ

कोल्हापूर : संभाजीराजेंचा सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा

पुणे : Maratha Kranti Morcha : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पुण्यात मोर्चा

सोलापूर : भीमा नदीत जलसमाधीचा प्रयत्न, सोलापुरातील तरुणाने घेतली उडी

कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा समाजाचं मुंडन आंदोलन