Next

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सोलापूरात जागर, गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 08:24 PM2018-07-29T20:24:58+5:302018-07-29T20:25:08+5:30

सोलापूर - मराठा क्रांती मोर्चा सोलापूर कडून मराठा समाजाच्या मागण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जागं करण्यासाठी मराठ्यांचा जागर गोंधळ रूपाभावानी माता ...

सोलापूर - मराठा क्रांती मोर्चा सोलापूर कडून मराठा समाजाच्या मागण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जागं करण्यासाठी मराठ्यांचा जागर गोंधळ रूपाभावानी माता मंदीर सोलापूर येथे शिवमय वातावरणात सुरूवात झाली.