लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Praniti Shinde :सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप - Marathi News | Attempted attack on MLA Praniti Shinde's vehicle in Solapur Allegation of attack by BJP workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

Praniti Shinde :आमदार प्रणिती शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौरा सुरू आहे, काल दौरा सुरू असताना त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Extreme step taken by youth in Malselu to demand Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल

समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता. ...

१० लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले, १० कोटी मानधनाचे काय? - Marathi News | Surveyed 10 lakh families what about 10 crore salary | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१० लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले, १० कोटी मानधनाचे काय?

१० हजार कर्मचाऱ्यांचा सवाल : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ठरलेले मानधन मिळेना ...

मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन तत्काळ द्या; महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची मागणी - Marathi News | Pay the Maratha Reservation Survey immediately; Demand for Maharashtra State Graduate, Primary Teacher and Center Head Association | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन तत्काळ द्या; महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची मागणी

सर्व्हेक्षण होऊन जवळजवळ दोन महिने होत आले मानधन मिळाले नाही ...

मला जेलमध्ये डांबण्यासाठी षडयंत्र; मी तेथेही उपोषण करीन, पण मागे हटणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | Conspiracy to put me in jail, I will fast there too but won't back down: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मला जेलमध्ये डांबण्यासाठी षडयंत्र; मी तेथेही उपोषण करीन, पण मागे हटणार नाही: मनोज जरांगे

मराठा समाजाला सगेसोयऱ्याचे आरक्षण मिळवून देणार: मनोज जरांगे पाटील ...

माढ्यातून उमेदवारी दाखल करण्यासाठी गावागावांत मराठा बांधवांच्या बैठका सुरू - Marathi News | Meetings of Maratha brothers in villages to file candidature from Madhya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यातून उमेदवारी दाखल करण्यासाठी गावागावांत मराठा बांधवांच्या बैठका सुरू

सांगोला तालुक्यातून सात जणांनी केली अर्ज भरण्याची तयारी ...

मराठा आरक्षणासाठी तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना - Marathi News | Youth hangs himself for Maratha reservation incident at Sheri Budruk in Ashti taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित होता. ...

‘सगेसोयरे’बाबत चार महिन्यांत अधिसूचना, निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब- मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Notification in four months regarding Maratha Reservation as elections may cause delay! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सगेसोयरे’बाबत चार महिन्यांत अधिसूचना, निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब- मुख्यमंत्री शिंदे

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती ...