लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
झोडगे महामार्गावर रास्तारोको - Marathi News | Rastaroko on the Zhode Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झोडगे महामार्गावर रास्तारोको

झोडगे येथील मुंबई- आग्रा महामार्गावर मराठा क्रांती मोर्चातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांतर्फे यावेळी घोषणा देण्यात आल्या. ...

Marashatra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केज तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | Marashatra Bandh: For the demand of Maratha reservation, stop smoking in Kes taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :Marashatra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केज तालुक्यात कडकडीत बंद

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला केज शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  ...

Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी माजलगावात मोर्चा; तालुक्यात कडकडीत बंद   - Marathi News | Marashatra Bandh: Majalgaon Band for Maratha Reservation; Clutches in the taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी माजलगावात मोर्चा; तालुक्यात कडकडीत बंद  

मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला माजलगाव शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. ...

Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | Marashatra Bandh: For the Maratha reservation, stop smoking in Deoni taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला देवणीत उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. ...

Marashatra Bandh : जिंतूर येथे कडकडीत बंद; आंदोलकांचे मुख्य रस्त्यावर दोन तास चक्काजाम  - Marathi News | Marashatra Bandh: Strict Bandh at Jintoor; Movement of the protestors on the main road for two hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Marashatra Bandh : जिंतूर येथे कडकडीत बंद; आंदोलकांचे मुख्य रस्त्यावर दोन तास चक्काजाम 

जिंतूर (परभणी ) : आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी जालना महामार्गावर  जवळपास एक तास चक्काजाम आंदोलन केले. बंदला प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसे ...

Marashatra Bandh : सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण; स्कूल बस व जीप पेटवली  - Marathi News | Marashatra Bandh: Bandh turns Violent at Sengav; School Bus and Jeep burnt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Marashatra Bandh : सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण; स्कूल बस व जीप पेटवली 

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सेनगाव येथे हिंसक वळण लागले. बंद दरम्यान एक स्कूल बस व एक खाजगी जीप जाळण्यात आली. ...

Maratha Reservation: आंदोलन व्यापक, मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदाराचे मुंडन - Marathi News | Shiv Sena MLA's Mundan for the Maratha Reservation, Maratha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maratha Reservation: आंदोलन व्यापक, मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदाराचे मुंडन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंडन आंदोलने राज्यात सुरू झाली आहेत. तर, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे ...

जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग - Marathi News | Highway to 3-hour road for Maratha reservation in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग

आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला. ...