शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अकोला : Maratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा 

महाराष्ट्र : Maratha Reservation: आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

महाराष्ट्र : ओबीसीत समावेश! मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग अनुकूल

मुंबई : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनस्थळी मंत्री अन् विरोधक आमनेसामने 

मुंबई : Maratha Reservation: 'सरकार आणखी किती जीव घेणार?'

नाशिक : मराठा क्रांती मोर्चा 26 नोव्हेंबरला विधानभवनावर धडकणार ; सरकारपुढे नियोजनाचे आव्हान

सातारा : पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाकडून 'महाराष्ट्र क्रांती सेना' पक्षाची स्थापना

मुंबई : रोहन तोडकरचा मृत्यू : मराठा आरक्षणासाठी मृत आंदोलकाच्या वडिलांची हाक

मुंबई : ‘मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर क्रांती मोर्चा होणार आक्रमक’