लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
उदगीरात आंदोलन; किल्लारी, तांदुळजा येथे कडकडीत बंद - Marathi News | agitation in udgir strict closure at killari tandulja | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात आंदोलन; किल्लारी, तांदुळजा येथे कडकडीत बंद

जालना येथील घटनेचा निषेध : लातूर-जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको. ...

वरवट बकाल येथे रास्ता रोको; तामगाव पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात - Marathi News | stop the road at warwat bakal tamgaon police detained the protestors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वरवट बकाल येथे रास्ता रोको; तामगाव पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

काॅंग्रेस, उबाठा शिवसेना, राष्टवादी काॅंग्रेस यांच्यासह सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले. ...

मलकापुरात रास्ता रोको : महाविकास आघाडीचे ५० जण स्थानबद्ध..! - Marathi News | block road in malkapur 50 people of maha vikas aghadi stationed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापुरात रास्ता रोको : महाविकास आघाडीचे ५० जण स्थानबद्ध..!

पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून ५० जणांना स्थानबद्ध केले. ...

कल्याणमध्ये टरबूज तुडवत मराठ्यांनी केला लाठीचार्जचा निषेध - Marathi News | maratha protest in kalyan against jalna incident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये टरबूज तुडवत मराठ्यांनी केला लाठीचार्जचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले. ...

जालना लाठीमारप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई, पोलीस अधीक्षकांवर उगारला बडगा  - Marathi News | Jalana lathi charge: Big action of the state government in the case of Jalna lathicharge, the Superintendent of Police Tushar Doshi has been On compulsory leave | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालना लाठीमारप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई, पोलीस अधीक्षकांवर उगारला बडगा 

Jalana lathi charge: जालना जिल्ह्यालीत आंतरवाली येथे मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. ...

मराठा समाज आक्रमक; टेंभुर्णी, वडाळा, सांगोला, मोहोळ, मोडिनंब, करमाळ्यात आंदोलन - Marathi News | maratha community aggressive agitation in tembhurni wadala sangola mohol modnimb karmala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाज आक्रमक; टेंभुर्णी, वडाळा, सांगोला, मोहोळ, मोडिनंब, करमाळ्यात आंदोलन

यावेळी शिंदे, फडणवीस, पवार सरकारविराेधात घोषणाबाजी करण्यात आली.  ...

मराठा समाजाचे राज्य शासनाविरोधात कसाऱ्यात निषेध आंदोलन - Marathi News | protest movement of maratha community against state government in kasara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाचे राज्य शासनाविरोधात कसाऱ्यात निषेध आंदोलन

सकल मराठा समाजाच्या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी इतर जाती-धर्माचे नागरिकही सहभागी झाले. ...

जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम - Marathi News | Jalna Police Lathicharge Case: Clash at Bale Chowk on Pune National Highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम

पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले ...