लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर - Marathi News | Vadettivar's bitter response to Chief Minister Eknath Shinde's criticism of Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.  ...

अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण  - Marathi News | Indefinite hunger strike of Dahiphal youth in support of Antarwali movement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण 

आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, तरुणाने केली मागणी ...

जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद - Marathi News | Sangli District Strict Shutdown Next Thursday, Protest against lathi charge in Jalana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय ...

जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला - Marathi News | Aftermath of Jaalna lathicharge; Spontaneous response to Bhokar Bandh, entire Maratha society united | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला

बंदमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये,  व्यापारी प्रतिष्ठाने आणि लहानसहान व्यावसायिकही सहभागी झाले होते. ...

जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा - Marathi News | Protesting the Jalanya incident, the protesters burnt the symbolic effigy of the Home Minister | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

टायर जाळले, वाहतूक रोखली, मराठा आरक्षणाची मागणी ...

जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, वडेट्टीवार यांचा निर्धार - Marathi News | Even if the life is lost, but the basic reservation of OBC will not be affected says Vijay Vadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, वडेट्टीवार यांचा निर्धार

बावनकुळे यांची भूमिका दोन समाजात भांडण लावणारी ...

ठाकरेंच्या खासदाराचा शब्द, मराठा आरक्षणावरुन महायुती सरकारला आव्हान | Shiv Sena UBT | SA4 - Marathi News | The word of Thackeray's MP, the challenge to the grand alliance government from Maratha reservation Shiv Sena UBT | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :ठाकरेंच्या खासदाराचा शब्द, मराठा आरक्षणावरुन महायुती सरकारला आव्हान | Shiv Sena UBT | SA4

ठाकरेंच्या खासदाराचा शब्द, मराठा आरक्षणावरुन महायुती सरकारला आव्हान | Shiv Sena UBT | SA4 ...

लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Repressive Era Begins, MLAs, MPs Not Owners Of Country: Prakash Ambedkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर

शासनच निर्णय घेतं आणि शासन उदासिन असेल तर निर्णय कोण घेणार? ...