लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन - Marathi News | We will give so many documents that the ordinance will be passed in one day; Manoj Jarange's appeal to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन

'तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देवू' ...

लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर, कवठापाटी येथे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta roko protest at Gaur, Kavthapati to protest lathi charge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर, कवठापाटी येथे रास्ता रोको आंदोलन

लातूर-जहिराबाद महामार्गावर मराठा बांधवांनी हाती भगवे झेंडे घेत रस्त्यावर बसून आंदोलन केले. ...

आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी - Marathi News | Maratha Reservation: We give proofs, issue ordinances with the permission of the Governor; Manoj Jarang's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...

मराठा आरक्षण: सांगलीतील 'या' गावाने घेतला सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय  - Marathi News | Maratha reservation: Dhangaon village of Sangli district has decided to boycott all elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षण: सांगलीतील 'या' गावाने घेतला सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 

नेत्यांनाही गावबंदीचे निवेदन प्रशासनाला देण्याचे ठरले ...

...मग आम्ही त्यांच्यासोबत का जायचं?; मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठ्यांचाच विरोध - Marathi News | Maratha protest march in Solapur against Manoj Jarange's hunger strike in Jalana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग आम्ही त्यांच्यासोबत का जायचं?; मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठ्यांचाच विरोध

मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय असं मराठा आक्रोश मोर्चाने म्हटलं. ...

जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: कोल्हापुरातील इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Jalana Lathi Attack Protest: Spontaneous Response to Ichalkaranji Bandh in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: कोल्हापुरातील इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

निषेध मोर्चातही हजारोंचा सहभाग ...

"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Maratha Reservation and resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?"

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता - Marathi News | BJP State Head Chandrashekhar bawankule on Maratha reservation and OBC reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता

फडणवीसांच्या धर्तीवर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ...