लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जालन्यातील लाठीमाराच्या घटनेचा निषेध; अकोल्यात कडकडीत बंद, जिल्हा दिवसभर थांबला!  - Marathi News | Protest over Jalanya caning incident; Strict closure in Akola, the district stopped for the whole day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जालन्यातील लाठीमाराच्या घटनेचा निषेध; अकोल्यात कडकडीत बंद, जिल्हा दिवसभर थांबला! 

दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आल्याने, रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. ...

कायद्याची तरतूद वापरा, आरक्षण मिळालेल्या ओबीसीतील समाजाचे परीक्षण करा - Marathi News | Examine the community of OBCs who have received reservations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कायद्याची तरतूद वापरा, आरक्षण मिळालेल्या ओबीसीतील समाजाचे परीक्षण करा

क्रांती चौकातील आंदोलनात सहभागी प्राध्यापकांची मागणी ...

निजामकालीन पुराव्यावर दाखले देण्यासंदर्भातील जीआरची सकल मराठा समाजाकडून घाणेगावात होळी - Marathi News | GR regarding giving certificates on Nizam era evidence Holi in Ghanegaon by Sakal Maratha Samaj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निजामकालीन पुराव्यावर दाखले देण्यासंदर्भातील जीआरची सकल मराठा समाजाकडून घाणेगावात होळी

सोलापूर : मराठा समाजाला सरसकट कुंनब्याचे दाखले द्यावेत, अशी मागणी असताना सरकारने निजाम कालीन पुरावे असणाऱ्यांनाच ओबीसीचे दाखले दिले ... ...

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास तेली समाज उतरणार रस्त्यावर; निर्वाणीचा इशारा - Marathi News | If Kunbi certificate is given to the Maratha community, the Teli community will take to the streets; Nirvani's warning | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास तेली समाज उतरणार रस्त्यावर; निर्वाणीचा इशारा

विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...

धनगर समाजातील नवविवाहित जोडपं थेट मनोज जरांगेंच्या भेटीला पोहचले अन्... - Marathi News | The newly married couple of Dhangar community met Manoj Jarange patil for Support Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर समाजातील नवविवाहित जोडपं थेट मनोज जरांगेंच्या भेटीला पोहचले अन्...

मी ओबीसी कॅटेगिरीतील धनगर समाजातील तरूण आहे. परंतु मला वाटते १ मराठा, लाख मराठा, शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे हीच माझी कळकळीची विनंती आहे असं या नवरदेवाने म्हटलं ...

"मराठ्यांची मान खाली होऊ देणार नाही", जरांगेंचं भावनिक भाषण | Manoj Jarange emotional speech | AM4 - Marathi News | "Marathas will not let their necks down", Jarange's emotional speech | Manoj Jarange emotional speech | AM4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :"मराठ्यांची मान खाली होऊ देणार नाही", जरांगेंचं भावनिक भाषण | Manoj Jarange emotional speech | AM4

"मराठ्यांची मान खाली होऊ देणार नाही", जरांगेंचं भावनिक भाषण | Manoj Jarange emotional speech | AM4 ...

भर पावसात त्यांनी जमिनीत स्वत:ला गाडून घेतलं, प्रशासनानं काय केलं पाहा.. | Maratha Reservation | SA4 - Marathi News | He buried himself in the ground in heavy rain, see what the administration did.. | Maratha Reservation | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भर पावसात त्यांनी जमिनीत स्वत:ला गाडून घेतलं, प्रशासनानं काय केलं पाहा.. | Maratha Reservation | SA4

भर पावसात त्यांनी जमिनीत स्वत:ला गाडून घेतलं, प्रशासनानं काय केलं पाहा.. | Maratha Reservation | SA4 ...

महागावात सरकारची निघाली प्रतिकात्मक प्रेतयात्रा; सकल मराठा कुणबी समाज एकवटला - Marathi News | A symbolic image of the government in inflation entire Maratha Kunbi community was united | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावात सरकारची निघाली प्रतिकात्मक प्रेतयात्रा; सकल मराठा कुणबी समाज एकवटला

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने येथे शुक्रवारी सरकारची प्रेतयात्रा काढण्यात आली. ...