लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाज आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Maratha society aggressive, Govt's symbolic funeral procession | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा समाज आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

ही अंत्ययात्रा गावातील मुख्य चाैकात दाखल झाल्यानंतर प्रतिकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला. ...

मराठा आरक्षणासाठी युवकाने प्राशन केले विष, उपोषण मंडपात खळबळ - Marathi News | Youth consumes poison for Maratha reservation; chaos in the hunger strike pandal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा आरक्षणासाठी युवकाने प्राशन केले विष, उपोषण मंडपात खळबळ

मृत्यूशी झुंज सुरू, उमरखेडमध्ये आंदोलन पेटले ...

मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी - Marathi News | Big news! Will give time to the government but will not leave space, five conditions by Manoj Jarange to government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी

मनोज जरांगे : कायद्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो, तज्ज्ञांचे म्हणणे ...

मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला ५ अटी; आमरण उपोषण सोडताना कोण कोण नेते हवेत? - Marathi News | Maratha Reservation: 5 conditions for Manoj Jarange Patil's government to call off the hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला ५ अटी; आमरण उपोषण सोडताना कोण कोण नेते हवेत?

आमरण उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ५ अटी ठेवल्या आहेत. ...

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा - Marathi News | Maratha reservation issue in Kolhapur hunger strike to Gandhi Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा

ओबीसीतून आरक्षण द्यावे; इंदूलकर, देसाई उपोषण करणार  ...

एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर - Marathi News | Women's march from 70 tractors hit Wasmat Tehsil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. ...

सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं - Marathi News | Give 1 month time to government for Maratha reservation, but agitation will continue - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं

मराठा समाजाने वेळ दिला तर सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. ही जबाबदारी त्यांची राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...

धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर - Marathi News | In Dharashiv, the effigy of Health Minister Tanaji Sawant was burnt, bangles were given | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर

मराठा युवकांनी धाराशिव येथील जिल्हाकचेरीसमोर पालकमंत्री सावंत यांच्या प्रतिमेस बांगड्याचा आहेर सादर करुन प्रतिमेचे दहन केले. ...