नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आठवडाभरापासून येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवारी एका युवकाने अचानक उपोषण मंडपात येऊन सर्वांपुढे विष प्राशन केले. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. ...
Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि समाजबांधवांच्या संमतीनुसार अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी शासनाला एक महिन्याचा वेळ दिला. ...
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही चर्चा झाली असून, जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना थेट बोलणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. ...