लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
शांततेतील युद्ध सरकारला पेलवणारं, झेपणारं नाही: मनोज जरांगे-पाटील - Marathi News | A war in peace will encourage the government, not push it - Manoj Jarange-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांततेतील युद्ध सरकारला पेलवणारं, झेपणारं नाही: मनोज जरांगे-पाटील

दरम्यान, २१ तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्यास २२ तारखेपासून आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले..... ...

आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप - Marathi News | Government responsible for death of protestors for reservation Manoj Jarange Patal's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

शांततेचे आंदोलन मोडण्याची ताकद राज्यातील व केंद्रातील कोणत्याही शक्तीत नाही, जारांगे पाटलांचा इशारा ...

सुनील कावळेंचे बलिदान वाया जाणार नाही, मरेपर्यंत समाजाशी गद्दरी करणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil rally in rajgurunagar for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील कावळेंचे बलिदान वाया जाणार नाही, मरेपर्यंत समाजाशी गद्दरी करणार नाही: मनोज जरांगे

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

जे जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये; मनोज जरांगेंचं नारायण राणेंना एका वाक्यात उत्तर - Marathi News | Those who will not live on the land, should not take reservation Manoj Jarange's reply to Narayan Rane in one sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये; मनोज जरांगेंचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

आज मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहेत. ...

सुनील कावळेंच्या अंत्यसंस्काराला हरिभाऊ बागडे गेले, मराठा समाजाने स्मशानातून बाहेर काढले! - Marathi News | Haribhau Bagde, who had come for the funeral of Sunil Kavla, was thrown out of the crematorium by the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुनील कावळेंच्या अंत्यसंस्काराला हरिभाऊ बागडे गेले, मराठा समाजाने स्मशानातून बाहेर काढले!

आमदार नारायण कुचे आणि माजी आमदार डॉ .कल्याण काळे  यांना मुकुंदवाडी स्मशानभूमी जवळ पोलिसांनी रोखले आणि परत पाठवले. ...

मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध - Marathi News | Maratha Kunbi different, I don't want that certificate, Jarangs should study; Opposition to Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध

आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन काय उपयाेग? तुम्ही दम धरा - मनोज जरांगे पाटील ...

सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर - Marathi News | 10 lakhs help to Sunil Kavle's family, son gets govt job - Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर

कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. ...

“जात बदलली नाही, आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही”: मनोज जरांगे - Marathi News | lokmat exclusiv interview maratha reservation manoj jarange patil said maratha are already in obc and their reservation not affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जात बदलली नाही, आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही”: मनोज जरांगे

Maratha Reservation Manoj Jarange Patil: बाकीच्या जाती ओबीसी आरक्षणात घेतल्या, त्यासाठी नेमका काय पुरावा दिला, हे आम्हाला सांगणार का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...