लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
रविवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे पाटील - Marathi News | direction of the Maratha reservation movement will be determined on Sunday: Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे पाटील

आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक ही डाव आत्तापर्यंत आपण यशस्वी होऊ दिला नाही.... ...

'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी - Marathi News | 'The leader went to the stove and his party went to the stove'; Entry ban for leaders in Salapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी ...

मराठ्यांना आरक्षण नाही तोवर 'या' गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी - Marathi News | As there is no reservation for Maratha, entry of political leaders is banned in 'karanji' village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठ्यांना आरक्षण नाही तोवर 'या' गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

नेत्यांना गाव बंदी; करंजीत ठाण मांडून बसले तरूण ...

तरुणांनाे, आत्महत्या नकाे! सारा गुंता तरुणांना समजून सांगणार कोण? - Marathi News | Editorial: Young people, don't commit suicide! If there is reservation..., it is sitting in the mind of lakhs of maratha farmer, economicaly weaker family | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणांनाे, आत्महत्या नकाे! सारा गुंता तरुणांना समजून सांगणार कोण?

केवळ तीस गुंठे काेरडवाहू जमीन. पदरात दाेन मुले, शेतीतून पाेट भरत नाही म्हणून गाव सोडलेले... ...

नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री'  - Marathi News | 'No-entry' for leaders till Maratha reservation in Phulumbri taluk villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री' 

मतदानावर बहिष्काराचा ही निर्णय या गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे  ...

Solapur: माढ्यात बारलोणी, वडाचीवाडी, लव्हेत निवडणुका अन् नेत्यांना गावबंदीचा ठराव - Marathi News | Solapur: Madhya Barloni, Wadachiwadi, Lavet elections and village ban resolution for leaders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: माढ्यात बारलोणी, वडाचीवाडी, लव्हेत निवडणुका अन् नेत्यांना गावबंदीचा ठराव

Solapur: माढा तालुक्यातील बारलोणी ग्रामपंचायतीत गुरुवारी, १९ ऑक्टोबर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा निवडणुका व नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला आहे. ...

मनोज जरांगेंच्या भुमिकेनंतर निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | We will take a decision after the role of Manoj Jarang, informed Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगेंच्या भुमिकेनंतर निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. ...

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी - Marathi News | Until the Maratha community gets reservation, the leaders will be banned in villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) व पार्डी (खुर्द) ग्रामपंचायतींनी घेतला ठराव ...