मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा प्रकारचा जातीचा उल्लेख असलेला सर्व समाज हा महाराष्ट्र शासनाने २५ मे, २००६ रोजीच्या शासन आदेशान्वये अधिकृतपणे प्रसिध्द इतर मागासवर्गाच्या यादी मधील अ.क्र. ८३ वर दर्शविलेल्या कुणबी या मुख्य जातीअंतर्गतच येते. ...
62 टक्के आरक्षण ओलांडली आहे. तरीही त्यात राहून मराठा समाजाला आरक्षण कसे देतां येईल याबाबत मार्ग काढतोय. उद्या आरक्षण टिकले नाही तर हेच लोक बोलतील, असेही पवार म्हणाले. ...