लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
लवकर तोडगा काढणे आवश्यक; केवळ आर्थिक निकषांवरच आरक्षण द्यायला हवे, रामदास फुटाणेंचे परखड मत - Marathi News | A quick solution is needed Reservation should be given only on economic criteria, says Ramdas Futane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लवकर तोडगा काढणे आवश्यक; केवळ आर्थिक निकषांवरच आरक्षण द्यायला हवे, रामदास फुटाणेंचे परखड मत

खरंतर मराठ्यांमध्ये सर्वच चांगले पैसेवाले, सुबत्ता असलेले लोक नाहीत, आता मराठा जातीमध्येही गरीब लोकं आहे. ...

शिवसेनेनं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena gave Maharashtra its first Brahmin Chief Minister manohar joshi; Sanjay Raut's reply to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेनं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

संधीसाधू लोक आज आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या सरकारवर गोळी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत ...

मराठा तरूण संतापले, जमिनीत गाडून घेत आंदाेलन - Marathi News | The Maratha youths were enraged, and buried themselves in the ground | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा तरूण संतापले, जमिनीत गाडून घेत आंदाेलन

धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा येथील संतप्त तरूणांनी जमिनीत गाडून घेत आंदाेलन केले. आक्षणाला विराेध करणाऱ्या नेत्यांचाही यावेळी निषेध नाेंदविला. ...

मराठा आरक्षण आंदोलन: छत्रपती संभाजीनगरहून बीड, सोलापूर, तूळजापूर बससेवा ठप्प - Marathi News | Maratha reservation agitation: Chhatrapati Sambhajinagar to Beed, Solapur, Tuljapur ST bus service suspended due to set fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण आंदोलन: छत्रपती संभाजीनगरहून बीड, सोलापूर, तूळजापूर बससेवा ठप्प

पैठण फाटा ते अंतरवाली सराटी या मार्गावरील ‘कँडल मार्च’मुळे शनिवारी सायंकाळी सिडको बसस्थानकाची बीड मार्गावरील बससेवा सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात आली होती. ...

आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग - Marathi News | Marathas lit torch for reservation; Trumpets blown from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग

कोल्हापूरातून एल्गार! आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू ...

मराठा समाजाच्या आवाहनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा रद्द - Marathi News | Minister Mungantiwar's visit canceled after appeal from Maratha community in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाच्या आवाहनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा रद्द

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात कोट्यवधी गावानी सहभाग घेतला ...

मराठा आरक्षण आंदोलनाची धग; तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचा आदेश - Marathi News | The legacy of the Maratha reservation movement; Order not to let the bus out of the three depots | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनाची धग; तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचा आदेश

आरक्षणासाठी मराठा समाजबांधव एकवटला असून, खेडोपाडी उपोषण करण्यात येत आहे ...

आरक्षणासाठी तहसीलसमोर मृतदेह ठेऊन आंदोलन - Marathi News | Protest by placing dead bodie in front of latur Tehsil for maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणासाठी तहसीलसमोर मृतदेह ठेऊन आंदोलन

मराठा समाजास तात्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करीत दोन तासांपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुुरु करण्यात आले आहे. ...