लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा: मनोज जरांगे - Marathi News | If you can talk, then come for a discussion! Tell me whether to give reservation or not: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा: मनोज जरांगे

उपाेषणाचा पाचवा दिवस | प्रकृती ढासळली; तरीही  उपचारास ठाम नकार | सरकारकडून संवाद नाही; राज्यभरात नेत्यांना धग ...

आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला - Marathi News | Women's Sholay Style Movement to Demand Reservation; Women sitting on a water tank in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही. ...

मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द - Marathi News | Indurikar Maharaj's support to Maratha agitation for reservation; All events are canceled for the next 5 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे. ...

जळगावात जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च  - Marathi News | Candle march by Maratha community in support of Manoj Jarange Patil's hunger strike in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च 

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

"आता पाणी पितोय, पण...", आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेंनी घेतला पाण्याचा घोट  - Marathi News | maratha reservation manoj jarange patil drink water after maratha community people request | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता पाणी पितोय, पण...", आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेंनी घेतला पाण्याचा घोट 

खूपच विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण यापुढे काहीच घेणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.  ...

'राज्यात वणवा पेटेल की काय, अशी स्थिती...';पवारांनी व्यक्त केली भीती, सरकारला केलं आवाहन - Marathi News | Sharad Pawar said that there is a need to fulfill the demands made by the Maratha community in a proper manner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात वणवा पेटेल की काय, अशी स्थिती...';पवारांनी व्यक्त केली भीती, सरकारला केलं आवाहन

मुंबईतील पक्षाच्या एका आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.  ...

न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देऊ; शंभूराज देसाई यांचे आश्वासन - Marathi News | Give Maratha reservation that survives in court Assurance of Shambhuraj Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देऊ; शंभूराज देसाई यांचे आश्वासन

आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी २३ बैठका घेतल्या ...

मराठा आरक्षण : बिरेवाडीत राज्य सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Maratha reservation: Symbolic funeral procession taken out by the state government in Birewadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठा आरक्षण : बिरेवाडीत राज्य सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. ...