लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदाेलकांनी उधळली शिक्षक आमदाराची बैठक  - Marathi News | maratha activist disrupted the meeting of teacher mla in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आंदाेलकांनी उधळली शिक्षक आमदाराची बैठक 

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साेलापूर दाैऱ्यावर आहेत. ...

आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक - Marathi News | Stone pelting in Majalgaon town after MLA Prakash Solanke's house and cars were burnt | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. ...

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई आंदोलन; नेरूळमध्ये साखळी उपोषण - Marathi News | navi mumbai agitation for maratha reservation chain hunger strike in nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई आंदोलन; नेरूळमध्ये साखळी उपोषण

दिवा ऐरोली सर्कलवरही आंदोलन  ...

सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळले, वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा - Marathi News | tires burnt on solapur dhule highway queue of vehicles up to five kilometers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळले, वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा

मराठवाड्यात जात असलेल्या एसटी गाड्यांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. ...

Video: मराठा आंदोलक आक्रमक धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला - Marathi News | Video: Maratha protestors aggressively blocked the Dhule-Solapur National Highway | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: मराठा आंदोलक आक्रमक धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला

महामार्गावरील वाहतूक बंद; संतप्त तरूणांनी टायर पेटविले ...

जालन्याला जायला निघालेले उदयनराजे वाटेतूनच परतले; जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार होते... - Marathi News | BJP Rajyasabha MP Udayanaraje Bhosale return to pune, who is going to meet Jalana, Manoj Jarange patil maratha reservation update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्याला जायला निघालेले उदयनराजे वाटेतूनच परतले; जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार होते...

Maratha Reservation Update: मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा केलेल्या उपोषणात उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली होती. यामुळे या वेळीही उदयनराजे भेटायला जात होते. ...

नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन - Marathi News | Maratha Reservation: CM Eknath Shinde appeals to Manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन

पटकन आपण आरक्षणाचा निर्णय घ्या असं आपण करू शकत नाही. कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. ...

"दुर्दैवाने जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा - Marathi News | Unfortunately, if there is any danger to Manoj Jarange Patil's life..; Rohit Pawar's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुर्दैवाने जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती रविवारी आणखी खालावली आहे. ...