लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सोलापूर बंद ही अफवा, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पासून सावध राहा; सकल मराठा समाजाचे आवाहन - Marathi News | beware of solapur bandh rumours misleading posts an appeal to the sakal maratha community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बंद ही अफवा, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पासून सावध राहा; सकल मराठा समाजाचे आवाहन

सकल मराठा समाजाच्या वतीने असा कोणताही बंद घोषित केलेला नाही. ...

आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त - Marathi News | police security at the residence of mla mahendra dalvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त

अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांच्या चाळमळा येथील सुमन क्रियेशन निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  ...

“मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा”; अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ व्हायरल! - Marathi News | maratha agitor made phone and demands ncp mp amol kolhe should resign for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा”; अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ व्हायरल!

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तीव्र झाले असून, आमदार, खासदारांनी राजीनामे दिले आहेत. ...

शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप - Marathi News | The Shinde-Fadnavis government had languished like a python for 40 days; Vijay Vadettivar's allegations on Maratha Reservation violance issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. - विजय वडेट्टीवार ...

'मराठा आंदोलकांच्या शांततेत बळ, घरं जाळणं चुकीचं; आमदार बच्चू कडूंचे आंदोलकांना आवाहन - Marathi News | 'Strength in peace of Maratha protesters, burning houses is wrong; MLA Bachchu Kadu appeals to the protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा आंदोलकांच्या शांततेत बळ, घरं जाळणं चुकीचं; आमदार बच्चू कडूंचे आंदोलकांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. ...

अजित पवारांना डेग्यू; आमदार मिटकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विशेष मागणी - Marathi News | Maratha brothers should be patient; MLA Amol Mitkari's letter to Chief Minister, special demand for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना डेग्यू; आमदार मिटकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विशेष मागणी

बीड जिल्ह्यात हिंसाचाराच्या दोन मोठ्या घटना घडल्या. त्यामध्ये, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली ...

बीडमध्ये १ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद; रात्री ७२ बसेस फोडल्या, मराठा आंदोलनाची लेटेस्ट अपडेट - Marathi News | Internet shut down in Beed till November 1; 72 buses smashed, latest update of Maratha Reservation violance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये १ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद; रात्री ७२ बसेस फोडल्या, मराठा आंदोलनाची लेटेस्ट अपडेट

पिंपरी चिंचवडहून पंढरपूरला जाणारी बस आंदोलकांनी पेटविली. हिंसक आंदोलनाचे लोण आता सोलापूरपर्यंत. ...

पंढरपूर तालुक्यात मराठा युवकाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध - Marathi News | maratha youth end life in pandharpur taluka maratha community opposition to take down the body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यात मराठा युवकाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध

घटनास्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित झाला आहे. ...