लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलनाचा भडका, सुप्रिया सुळेंचे मनोज जरांगेंना आवाहन; म्हणाल्या, “नम्र विनंती की...” - Marathi News | maratha reservation agitation outbreak in state ncp mp supriya sule appeal to manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलनाचा भडका, सुप्रिया सुळेंचे मनोज जरांगेंना आवाहन; म्हणाल्या, “नम्र विनंती की...”

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे. ...

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील घरासमोर पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त - Marathi News | Armed police presence in front of Minister Chandrakant Patil house in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील घरासमोर पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त

भाजप कार्यालयातही बंदोबस्त, पोलिस छावणीचे स्वरुप ...

"आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज" - Marathi News | Already 60% got Kunabi Reservation, Misconception That 5 Crore Marathas Will Go To OBC: Manage Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज"

आपण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. ...

Rohit Pawar : "महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?" - Marathi News | NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis Over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?"

NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावरूनच देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा - Marathi News | 'Marathas will resign for reservation if time permits'; Shinde group MLA's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला; मोहोळजवळ वाहनांच्या अडीच किलोमीटरपर्यंत रांगा - Marathi News | solapur pune national highway closed vehicles lined up for two and a half kilometers near mohol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला; मोहोळजवळ वाहनांच्या अडीच किलोमीटरपर्यंत रांगा

पोलिस घटनास्थळावर येताच आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

मराठा आंदोलन पेटले: सांगलीतील विट्यात तरुणांचा इमारतीवरून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Maratha agitation ignites: Mass suicide attempt by youths from building in vita Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आंदोलन पेटले: सांगलीतील विट्यात तरुणांचा इमारतीवरून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

पालकमंत्र्यांची मध्यस्थी, पोलिसांची तारांबळ ...

नेतेमंडळींविरुद्ध संताप; अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवला बंदोबस्त - Marathi News | Rage against leaders infront of maratha reservation; Security increased at Ajit Pawar's residence in Baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेतेमंडळींविरुद्ध संताप; अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवला बंदोबस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषदेतून आंदोलनातून होणाऱ्या हिंसक घटनांवरुन नाराजी दर्शवली ...