लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"मनोज जरांगेंची तब्येत ढासळतेय", मराठा आंदोलनाबाबत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट - Marathi News | hemant dhome tweet on maratha reservation shared photo of manoj jarange patil goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनोज जरांगेंची तब्येत ढासळतेय", मराठा आंदोलनाबाबत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट

"आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन...", मनोज जरांगेंचा फोटो ट्वीट करत हेमंत ढोमेचं ट्वीट ...

वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात - Marathi News | Stone pelting at the house of former minister Jaiprakash Mundada in Wasmat; three arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात

माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानी अज्ञातांनी गेट व दरावर दगडफेक केली. ...

आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती - Marathi News | MLAs, MPs, don't resign, stay in Mumbai; Manoj Jarange told a different strategy of agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती

राज्यातील अनेक आमदार, खासदार राजीनामा देत आहेत, तर अनेकांनी मुंबई गाठून राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. ...

संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द - Marathi News | All other trips from Sangamner bus station except rural ones are cancelled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द

संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. लांब पल्ला, मध्यम पल्ला, ग्रामीण फेऱ्या तसेच बसेस मुक्कामी देखील जातात. ...

"आता नाही तर कधीच नाही", मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "गेली किती तरी वर्ष..." - Marathi News | marathi actress ashwini mahangade support marathi reservation shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता नाही तर कधीच नाही", मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "गेली किती तरी वर्ष..."

अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला होता. आता मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. ...

४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; BJP महिला आमदाराचा सुळेंना सवाल - Marathi News | What did Sharad Pawar do for the Maratha community in 40 years?; BJP MLA Meghna Bordikar question to Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; BJP महिला आमदाराचा सुळेंना सवाल

४० वर्षात तुम्ही मराठा समाजासाठी चांगले केले असते तर माझ्या तरुण बांधवांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती असं भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं. ...

महाराष्ट्रात होते ३१ लाख मराठा कुणबी; ब्रिटीशकालीन जनगणनेवरून विश्वास पाटील यांचे संशोधन - Marathi News | There were 31 lakh Maratha Kunbis in Maharashtra; Vishwas Patil's Research on British Census | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात होते ३१ लाख मराठा कुणबी; ब्रिटीशकालीन जनगणनेवरून विश्वास पाटील यांचे संशोधन

आंदोलनाचा वणवा; मराठवाड्यात जाळपोळ, कऱ्हाडमध्ये मोर्चा ...

Maratha Reservation: दक्षिण महाराष्ट्रात अवघे तीन टक्के कुणबी दाखले, सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नोंदी आणायच्या कोठून? - Marathi News | Only three percent Kunbi records in South Maharashtra, from where to get the records of 500 years ago? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: दक्षिण महाराष्ट्रात अवघे तीन टक्के कुणबी दाखले, सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नोंदी आणायच्या कोठून?

नोंद मिळाली तरी खापरपणजोबा सिद्ध कसा करणार? मिरज तालुक्यात अत्यल्प नोंदी ...