लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आरक्षणाला पुण्यातून चांगलाच पाठिंबा; शहरात बंद, उपोषण, मोर्चा याबरोबरच कँडल मार्च - Marathi News | Agitation for Maratha reservation in Pune, chain fast; Mumbai-Bangalore highway blocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाला पुण्यातून चांगलाच पाठिंबा; शहरात बंद, उपोषण, मोर्चा याबरोबरच कँडल मार्च

एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली... ...

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत खासदार आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ - Marathi News | In the wake of the Maratha agitation, increased police presence outside the public relations office of the MP MLA in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत खासदार आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ

भिवंडी शहारात मराठा आंदोलन सूरू असल्यानं शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...

'मह्या लेकरांना आरक्षण देता की, बघू तुमची सोय!'; रणरागिणींनी घेतला हाती दंडूका - Marathi News | 'give reservation to our childs, or we will see!' ladies maratha Warriors took the baton | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मह्या लेकरांना आरक्षण देता की, बघू तुमची सोय!'; रणरागिणींनी घेतला हाती दंडूका

आरक्षणाबाबत सरकारी उदासिनता दिसून येत असल्याने मराठा समाजबांधवात संताप व्यक्त होत आहे ...

Sangli: मराठा आरक्षणासाठी तहसीलदार कक्षातच डिझेल अंगावर ओतून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of self-immolation by pouring diesel on the body of Tehsildar for Maratha reservation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मराठा आरक्षणासाठी तहसीलदार कक्षातच डिझेल अंगावर ओतून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

प्रशासनाची तारांबळ ...

...तर सर्वांनी राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री, ४८ खासदारांना आवाहन - Marathi News | Uddhav Thackeray appeals to Union Ministers to raise the issue of Maratha reservation before PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सर्वांनी राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री, ४८ खासदारांना आवाहन

महाराष्ट्राची एकजूट कुणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध होणे गरजेच आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

मराठा आंदोलक आक्रमक; टायर पेटवले, पाइप आडवे टाकून गंगापूर-वैजापूर मार्गावर रास्तारोको - Marathi News | Rastraroko on gangapur- Vaijapur route; Crimes against the protesters who broke the office of MLA Prashant Bomb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आंदोलक आक्रमक; टायर पेटवले, पाइप आडवे टाकून गंगापूर-वैजापूर मार्गावर रास्तारोको

आ. प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे ...

दोनशे फुट टाकीवर चढून युवकाचं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी रानमसलेत अन्नत्याग - Marathi News | Movement of Maratha reservation youth by climbing on two hundred feet tank; Food sacrifice in Ranamsale for Maratha reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोनशे फुट टाकीवर चढून युवकाचं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी रानमसलेत अन्नत्याग

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. ...

Maratha Reservation: शिंदे गटाच्या खासदारांसमोरच कोल्हापुरात मुख्यमंत्र्याविरोधात घोषणाबाजी, तणावाचे वातावरण - Marathi News | Slogan raising against the Chief Minister in Kolhapur in front of the MPs of the Shinde group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिंदे गटातील खासदारांना सामुदायिक राजीनामे देण्याची विनंती करणार - संजय मंडलिक 

राज्य सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन ...