लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी'; मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाचा टोकाचा निर्णय  - Marathi News | 'Take care of my Manoj Jarange Dada'; Extreme decision of youth demanding Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी'; मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाचा टोकाचा निर्णय 

मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे. ...

"एक मराठा लाख मराठा"; मराठा आरक्षणासाठी संगमनेरात युवकाची आत्महत्या  - Marathi News | Ek Maratha Lakh Marathas Suicide of youth in Sangamnera for Maratha reservation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"एक मराठा लाख मराठा"; मराठा आरक्षणासाठी संगमनेरात युवकाची आत्महत्या 

पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यात ‘आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा’, आम्हाला आरक्षण नसल्याने मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. ...

मंत्रालयाबाहेर ३ आमदार बसले उपोषणाला; मराठा आरक्षणाला असाही पाठिंबा - Marathi News | 3 MLAs sat on hunger strike outside the Ministry; Such support for Maratha reservation by nilesh lanke, kailash patil of shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयाबाहेर ३ आमदार बसले उपोषणाला; मराठा आरक्षणाला असाही पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे ...

शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला, नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | decision in cabinet meeting maharashtra govt accepts shinde committee report on maratha reservation and decide collects new empirical data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला, नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Decision: मराठा आरक्षण आंदोलनाने उग्र रुप घेतले असताना, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. ...

नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी - Marathi News | refusal to inspect hunger strikers in the city; The squad return | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी

उपोषणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हे पथक परत गेले. ...

सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला ठोकले टाळे - Marathi News | On behalf of the entire Maratha community, the contact office of MLA Seema Here was knocked down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला ठोकले टाळे

नरेंद्र दंडागव्हाळ - नाशिक : 'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष करत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सिडकोच्या ... ...

मराठा समाजाकरिता विशेष अधिवेशन बोलवा; आमदारांचे मंत्रालयासमोर लाक्षणिक उपोषण  - Marathi News | Call a special session for the Maratha community; Symbolic hunger strike of MLAs in front of the ministry | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा समाजाकरिता विशेष अधिवेशन बोलवा; आमदारांचे मंत्रालयासमोर लाक्षणिक उपोषण 

आमदारांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण ...

Maratha Reservation: आरक्षण दिल्याशिवाय पेपर नाही, साताऱ्यातील दहिवडीत विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार - Marathi News | Dahiwadi students in Satara boycott the exam for Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation: आरक्षण दिल्याशिवाय पेपर नाही, साताऱ्यातील दहिवडीत विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा घेतला निर्णय ...