लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला - Marathi News | In the wake of the Maratha agitation, the police, on alert, stepped up security in front of eknath Shinde's residence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे राज्यभरात काही राजकीय मंडळींच्या घराची जाळपोळ करण्यात आली. ...

आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा विधीमंडळात आरक्षण मागा, मराठा आंदोलकांचे सर्व राजकीय नेत्यांना आवाहन - Marathi News | Ask for reservation in the Legislature instead of coming to the tent of protestors, Maratha protesters appeal to MLA Shivendraraj bhosle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा विधीमंडळात आरक्षण मागा, मराठा आंदोलकांचे सर्व राजकीय नेत्यांना आवाहन

तुमच्यासारखे किती आले फिरंगे..उपोषणाला बसलाय भाऊ आमचा जरांगे! ...

सांगलीतील मुचंडी येथे मराठा आंदोलकांनी कर्नाटकची एसटी फोडली - Marathi News | Maratha protesters broke the ST of Karnataka At Muchandi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मुचंडी येथे मराठा आंदोलकांनी कर्नाटकची एसटी फोडली

जत परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले ...

‘शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार, पण हिंसा करणाऱ्यांची गय नाही’’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं   - Marathi News | "Everyone has the right to protest peacefully, but those who commit violence are not allowed," Devendra Fadnavis said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार, पण हिंसा करणाऱ्यांची गय नाही’’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं  

Devendra Fadnavis : राज्यातील काही भागात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. विशेषत: बीड जिल्ह्यात आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आल्याने त्याची गंभीर दखल गृह विभागाला घ्यावी लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवे ...

आरक्षणासाठी जेलभरो! अख्या गावाने पोलीस ठाण्यातच मांडले ठाण - Marathi News | Jail bharo for Maratha reservation! villagers has set on a Ardhapur police station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरक्षणासाठी जेलभरो! अख्या गावाने पोलीस ठाण्यातच मांडले ठाण

पिंपळगाव म.येथील महिलांसह विध्यार्थी व मराठा बांधवांचा जेलभरो  ...

भोकरदन शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; मुंडन, उपोषण, रास्तारोकोने आंदोलनाची तीव्रता वाढली - Marathi News | Bhokardan city closed for second consecutive day for maratha reservation; The intensity of the agitation increased with Mundan, fasting, rasta roko | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; मुंडन, उपोषण, रास्तारोकोने आंदोलनाची तीव्रता वाढली

भोकरदन- जालना, भोकरदन- सिल्लोड, भोकरदन- बुलढाणा, भोकरदन- जाफराबाद- चिखली या रस्त्यावरील वाहतूक ठप्प ...

Maratha Reservation: मुस्लिम, वंचित बहुजन आघाडीकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा - Marathi News | Support for Maratha reservation from Muslims Vanchit Bahujan Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: मुस्लिम, वंचित बहुजन आघाडीकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा

आमदार आणि खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन व्हायला हवे. तोपर्यंत हे सरकार त्याची दखल घेणार नाही - प्रकाश आंबेडकर ...

Maratha Reservation: जिहेकरांच्या भजनाने आंदोलन स्थळावर आणली रंगत! - Marathi News | By Jihekar's bhajan At the site of the Maratha movement Devotional atmosphere | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation: जिहेकरांच्या भजनाने आंदोलन स्थळावर आणली रंगत!

सातारा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि धार्मिक दृष्ट्या सृजनशील असलेल्या सातारा तालुक्यातील जीहे येथून मराठा आंदोलकांना समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांनी ... ...