शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

धाराशिव : मराठा समाज आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी युवकाने प्राशन केले विष, उपोषण मंडपात खळबळ

जालना : मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला ५ अटी; आमरण उपोषण सोडताना कोण कोण नेते हवेत?

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा

हिंगोली : एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर

महाराष्ट्र : सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं

धाराशिव : धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर

लातुर : पळशी फाटा ते रेणापुर शहरापर्यंत सकल मराठा समाजाची दुचाकी रॅली

कोल्हापूर : Maratha Reservation: मोदींनी मनात आणले तर मराठा आरक्षणाचा निर्णय शक्य - शाहू छत्रपती