लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड; दोन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Vandalism of Minister Hasan Mushrif's cars; Two protesters in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड; दोन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

आज सकाळी आंदोलकांनी मुंबईत आकाशवाणी आमदार निवासा जवळ गाड्यांची तोडफोड केली. ...

जिल्हा ब्राह्मण संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा  - Marathi News | kolhapur district brahmin sangh support maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा ब्राह्मण संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा 

सकाळी सर्वानी १०.३० वाजेपर्यंत बिनखांबी गणेश मंदिराजवळ एकत्र जमून पुढे जाऊ या असे आवाहन करण्यात आले आहे. ...

'घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच...'; आरक्षणाच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde over Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच...'; आरक्षणाच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

आजचा अग्रलेख: निर्णय झाले, कोंडी कायम! आंदोलनाची धग कमी होण्यासाठी सरकारची धडपड - Marathi News | Main Editorial on Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike and Shinde Fadnavis Govt efforts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: निर्णय झाले, कोंडी कायम! आंदोलनाची धग कमी होण्यासाठी सरकारची धडपड

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारची धडपड सुरू असली तरी आजचे मंत्रिमंडळाचे निर्णय त्यासाठी निर्णायक ठरतील असे वाटत नाही. ...

जे करायचे ते करा, रात्रीपर्यंत ठोस निर्णय घ्या; मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारला अल्टिमेटम - Marathi News | Do what you have to do, make a solid decision by nightfall; Manoj Jarange Patil's ultimatum to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे करायचे ते करा, रात्रीपर्यंत ठोस निर्णय घ्या; मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारला अल्टिमेटम

आज पाणी पिणेही बंद करणार; मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा राज्यात भडकलेलाच ...

जरांगे यांना पोलीस उचलणार, अफवा पसरल्याने काही तासातच युवकांची फौज अंतरवालीत - Marathi News | Rumored that Manoj Jarange to be picked up by the police; Within a few hours, an army of youths marched in the Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे यांना पोलीस उचलणार, अफवा पसरल्याने काही तासातच युवकांची फौज अंतरवालीत

इंटरनेट बंदचा परिणाम : ठिकठिकाणी युवकांचा पहारा ...

तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश - Marathi News | leave only if you are married; Railway police ordered to return to work immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश

मराठा आंदोलन, राज्यातील सर्व रेल्वेस्थानके, रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर ...

'...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा - Marathi News | Along with Maharashtra government, Manoj Jarange has also criticized the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा

आतापर्यंत मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर, राज्यातील मंत्र्यांवर टीका केली होती. ...