लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आणि कुणबी एकच, सरसकट आरक्षण द्या; बच्चू कडूंची सर्वपक्षीय बैठकीत मागणी - Marathi News | Maratha Reservation: Maratha and Kunbi is same, Give reservation to all; Bachhu Kadu's demand in all-party meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आणि कुणबी एकच, सरसकट आरक्षण द्या; बच्चू कडूंची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. ...

"शांततेत आंदोलन करा, हिंसाचाराला थारा नाही"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान - Marathi News | Protest peacefully, there is no end to violence said Deputy Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शांततेत आंदोलन करा, हिंसाचाराला थारा नाही"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान

बीडमधील जाळपाेळीची गंभीर दखल ...

मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद; संघ मुख्यालय, भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ - Marathi News | Repercussions of the Maratha Reservation Movement; Increased security at RSS HQ and BJP office in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद; संघ मुख्यालय, भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

आयुक्तांनी घेतला आढावा ...

आरक्षण आंदोलन तीव्र; राज्यभरात मराठा समाज उतरला रस्त्यावर! ८४ अटक, १५ गुन्हे - Marathi News | Reservation agitation intensified; Maratha community across the state came to the streets! 84 arrests, 15 crimes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण आंदोलन तीव्र; राज्यभरात मराठा समाज उतरला रस्त्यावर! ८४ अटक, १५ गुन्हे

नागरिकांनी शांतता राखावी; पोलिस दलाच्या वतीने आवाहन ...

इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत; मनोज जरांगेंनी शासनाला दिली रात्रीपर्यंतची वेळ - Marathi News | Protests cannot be suppressed by shutting down the internet; The government should clarify its position by tonight | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत; मनोज जरांगेंनी शासनाला दिली रात्रीपर्यंतची वेळ

दाेषींना सोडून शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना विनाकारण उचलू नका. ...

मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात; व्हॅनमधून नेले - Marathi News | MLAs who locked the Ministry, Mantralay Gate were detained by the police; Taken in a van latest Update on Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात; व्हॅनमधून नेले

मराठा आरक्षणाचे आंदोलन नाजूक अवस्थेमध्ये पोहोचले आहे. सुरुवातीला आरक्षणावर चकार शब्द न काढणारे आमदार घरांच्या आंदोलनाची धग बसली आणि त्यानंतर राजकीय भीतीने ते राजीनामे आणि आंदोलनाला बसू लागले आहेत. ...

शाहू महाराजांचा डोक्यावर हात, आले १० हत्तीचे बळ - जरांगे-पाटील  - Marathi News | Shahu Maharaj hand on his head, strength of 10 elephants says Manoj Jarange-Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराजांचा डोक्यावर हात, आले १० हत्तीचे बळ - जरांगे-पाटील 

'आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही' ...

मराठा आरक्षण: आमदारांनी मंत्रालयालाच ठोकले टाळे; इकडे सर्वपक्षीय बैठक सुरु - Marathi News | Maratha reservation: MLA Locked Mantralaya; All party meeting starts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण: आमदारांनी मंत्रालयालाच ठोकले टाळे; इकडे सर्वपक्षीय बैठक सुरु

सुरुवातीला आरक्षणावर चकार शब्द न काढणारे आमदार घरांच्या आंदोलनाची धग बसली आणि त्यानंतर राजकीय भीतीने ते राजीनामे आणि आंदोलनाला बसू लागले आहेत. ...