शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : Video: ५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत! 

मुंबई : ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांची १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा

सोलापूर : सरकारच्या छाताडावर बसून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देणारच; मनोज जरांगे- पाटलांची घोषणा

सोलापूर : छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे

धाराशिव : कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे

गडचिरोली : कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा

धाराशिव : विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? मनोज जारांगे पाटलांचा घाणाघात

जालना : मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

लातुर : फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन