शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
2
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
3
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
4
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
5
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी
6
"एक फोटो दीजिए ना...", चाहत्याच्या आग्रहासमोर धोनीने मानली हार, माहीचा भारी Video
7
वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी
8
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड?
9
T20 WC 24, WI vs AFG  : एकाच षटकात ३६ धावा! निकोलस पूरनने रचला इतिहास, शतक मात्र हुकले
10
उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू
11
Investment Share Market : बाजारात कमाईची मोठी संधी, दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ
12
विशेष लेख: NEET भविष्यात खरंच 'नेटकी' होईल ?
13
अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन
14
आजचे राशीभविष्य, १८ जून २०२४ : कर्कसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
16
थेट किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईची पर्यटक तरुणी जखमी; अचानक वारा सुटला अन्...
17
WI vs AFG Live : पूरनचे थोडक्यात शतक हुकले! विडिंजने रूद्रावतार दाखवला; अफगाणिस्तानची धुलाई
18
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
19
पाकिस्तानच्या कोचने खेळाडूंचे वाभाडे काढले; इंग्लंडच्या दिग्गजाने जखमेवर मीठ चोळले
20
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!

मनोज जरांगे यांची १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा

By बापू सोळुंके | Published: October 06, 2023 1:19 PM

सभेच्या तयारीसाठी शहरात ठिकठिकाणी कॉर्नर बैठका, पोलिसांकडे परवानगीसाथी अर्ज

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर संवाद सभा मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजता गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केली आहे. शहरात गुरुवारी विविध ठिकाणी झालेल्या काॅर्नर बैठकांतून या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी १७ दिवस बेमुदत उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन ४० दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने जरांगे यांनी उपोषण स्थगित केले; परंतु अंतरवालीत साखळी उपोषण सुरूच आहे.

मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी चार दिवसांपासून शहरात मराठा समाजाकडून विविध वसाहतींमध्ये कॉर्नर बैठकांचे सत्र सुरू आहे. काल जयभवानीनगर येथे बैठक झाल्यांनतर आज बाळकृष्णनगर, सातारा परिसर, बंबाटनगर येथे बैठका घेण्यात आल्या.

मराठा क्रांती मोर्चाने मागितली सभेला परवानगीमराठा समाजातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे यांची १० ऑक्टोबर रोजी आयोजित सभेला परवानगी मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने ५ ऑक्टोबर रोजी पोलिस आयुक्तांना अर्ज केला. विजय काकडे, गणेश उगले, जी.के. गाडेकर, अशोक वाघ, गणेश लोखंडे, अवधूत शिंदे आणि श्रीकांत तौर आदींनी हा अर्ज केला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद