लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी - Marathi News | How do you get reservation by breaking ST bus? Ketaki Chitale demanded two laws after violance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी

एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर? असेही केतकीने मराठा आंदोलकांना म्हटले आहे.  ...

अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले - Marathi News | Ajit Pawar sick, Maratha kranti morcha took a big decision; The agitation against them was cancelled in Daund Suger Factory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले

अजित पवार यांच्या हस्ते बारातमतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | You will get Maratha reservation give us some time says Chief Minister Shinde to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे

'आणखी किती वेळ हवा?', जरांगेंचा सवाल; 'उपोषण मागे घ्या, विश्वास ठेवा', सरकारची विनंती ...

'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट - Marathi News | 'I'm canceling my pre-planned events for tomorrow'; Balasaheb Thorat's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.  ...

'पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार, ही आरपारची लढाई'; मनोज जरांगे-पाटील यांचं विधान - Marathi News | 'Further decisions will be discussed with the maratha community; Statement by Manoj Jarange-Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार, ही आरपारची लढाई'; मनोज जरांगे-पाटील यांचं विधान

आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.  ...

सांगलीत शनिवारी राजकीय पक्षांचा अत्यंविधी; उत्तर कार्याला तीन हजार लोकांना जेवण - Marathi News | Political parties last rituals in Sangli on Saturday; Food for 3000 people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शनिवारी राजकीय पक्षांचा अत्यंविधी; उत्तर कार्याला तीन हजार लोकांना जेवण

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलक आक्रमक; पक्षांची असंवेदनशीलता दाखविण्यासाठी आंदोलन ...

मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा... - Marathi News | Property worth 12 crores damaged in Maratha agitation, do not take law into your hands - Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा...

राज्यभरात १६८ जणांना अटक, हिंसक आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळीमुळे राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ...

Buldhana: आसूड आंदोलनाने शासनाचे वेधले लक्ष, सकल मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Buldhana: Asood movement caught the attention of the government, the entire Maratha community supported Jarange Patil's movement. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: आसूड आंदोलनाने शासनाचे वेधले लक्ष, सकल मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Buldhana News: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतीकारी नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवित, खामगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आसूड आंदोलन केले. ...