शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण नाही, तरुणाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

वाशिम : मराठा आरक्षणासाठी मंगरूळपीर येथे लाक्षणिक उपोषण

पुणे : वेल्हे तालुक्यात मराठा बांधवांसोबत शालेय विद्यार्थीही उपोषणात

सातारा : मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात वकिलांची दुचाकी रॅली, उद्या ट्रॅक्टर रॅली

पुणे : इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा

महाराष्ट्र : मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही; शहाजी पाटील यांचं आवाहन

कोल्हापूर : मराठा आंदोलन: कोल्हापूर परिक्षेत्रात १२ गुन्हे दाखल, आंदोलकांकडून एसटी लक्ष्य 

पुणे : मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद

नागपूर : सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन