शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur- खासदार धैर्यशील माने हरवले?: पेठवडगावात मराठा समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

महाराष्ट्र : मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन, फडणवीस म्हणालेले...; खडसेंनी करून दिली आठवण

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण: आंदोलकांनी खुलताबाद तहसील, पंचायत समिती, कृषी कार्यालयास ठोकले टाळे

मुंबई : शिंदे-फडणवीस हे राजकारणापलिकडचा विचार, देशासाठी जगणारी माणसं

महाराष्ट्र : सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

महाराष्ट्र : “मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही असे शरद पवार म्हणाले होते”; भाजप नेत्याने सांगितला इतिहास

सातारा : मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात टँक्टर रँली

अहिल्यानगर : नगरमध्ये आमरण उपोषण करणाऱ्या तरुणाची प्रकृती खालावली 

महाराष्ट्र : हॉटेलची नोकरी सोडली, वडिलोपार्जित जमीन विकली; मनोज जरांगे पाटलांचा इतिहास वाचा

सातारा : Maratha Reservation: साताऱ्यात उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली