लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली; एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल - Marathi News | Chhagan Bhujbal and Manoj Jarange Patil criticize each other over Maratha OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली; एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल

मराठा-ओबीसी आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगे पाटील सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. ...

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार उपसमितीची बैठक - Marathi News | Big news regarding Maratha reservation Sub committee meeting to be held today in presence of cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार उपसमितीची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होत असलेल्या बैठकीत मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या तिढ्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. ...

"मंडल आयोग लागू होताच सरकार पाडलं, सरडाही तुम्हाला लाजेल"; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार - Marathi News | Sharad pawar NCP anil deshmukh counter attack on BJP over mandal Commission and maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंडल आयोग लागू होताच सरकार पाडलं, सरडाही तुम्हाला लाजेल"; राष्ट्रवादीचा पलटवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. ...

आता मुदत वाढवून मिळणार नाही; 23 डिसेंबरला ठरवणार पुढची दिशा - Marathi News | Now the deadline will not be extended; The next direction will be decided on December 23 jarange patil clear his move maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता मुदत वाढवून मिळणार नाही; 23 डिसेंबरला ठरवणार पुढची दिशा

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा ...

२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे - Marathi News | We will announce next direction of the Maratha reservation movement in the Beed meeting on 23rd December - Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे

आता उपोषण नको, थेट भूमिका घ्या, मराठा समाजाची भूमिका ...

"मुख्यमंत्री उद्या आरक्षणावर विधानसभेत उत्तर देणार"; जरांगेंनी सांगितली 'अंतर की बात' - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde will give an answer in the Legislative Assembly on reservation tomorrow; Manoj Jarange patil said 'Antar Ki Baat' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मुख्यमंत्री उद्या आरक्षणावर विधानसभेत उत्तर देणार"; जरांगेंनी सांगितली 'अंतर की बात'

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती दिली. ...

मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढ्यातील महिला रायगडावर  - Marathi News | Women at Raigad to demand immediate reservation for the Maratha community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढ्यातील महिला रायगडावर 

अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उपोषणे आंदोलने सुरू आहेत. ...

"५४ लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय" - Marathi News | "54 lakh records found, all Marathas are getting reservation from OBC", Says Manoj Jarange Patil in jalana ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"५४ लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय"

५४ लाख नोंदी आज मराठा समाजाला सापडल्या आहेत, हा आमच्यासाठी साधा आकडा नाही ...